भरघोस वाढीसाठी सर्व फळं-फुलं झाडे व भाजीपाला यांसाठी सर्वोत्तम "रामबाण"
वैशिष्ट्ये :
- ब्लॉसम आणि फळांच्या सेटिंगसाठी मदत
- पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते,
- पानांची जाडी वाढविते आणि त्यांची वाढ संतुलित करते,
- संतुलित पीक पोषक तत्वांचा पुरवठा करते,
- वनस्पतींना पर्यावरणाचा ताण सहन करण्यास मदत करते,
- मुळे आणि कोंबांच्या विकासास प्रोत्साहन देते,
- पेशी विभाजनास उत्तेजन देते,
- एक सेंद्रिय उत्प्रेरक म्हणून कार्य करते,
वापर :
फवारणीसाठी : २ ग्राम प्रति लिटर पाण्यात विरघळून दर १५ दिवसांनी किव्वा किमान दर महिन्याला फवारणी करावी.
बियाणे प्रक्रिया : ५० ग्राम प्रति किलोग्रॅम बियाणे. बियाणे बुडतील एव्हढे पाणी घेऊन त्यात दिलेल्या प्रमाणात रेव्हीक्ता प्लस मिसळून त्यात बियाणे थोडावेळ बुडवावे व सावलीत वाळविणे ,नंतर ते जमिनीत लावावे. मागे शिल्लक राहिलेले मिश्रण नंतर जमिनीत टाकले तरी फायद्याचेच आहे.
मातीतून देण्यासाठी ( सॉईल ड्रेंचिंग ) : ३ ग्राम प्रति लिटर पाणी असे मिश्रण बनवून ते जमिनीत देणे.
इतर माहिती :
फक्त शेती व बागकामासाठी उपयुक्त :
उत्पादक : रॅडिकल ऍग्रो सायन्सेस
बॅच नं. RV /०३
बनविल्याचे तारीख : जाने. २०२३
एक्सपायरी : ३ वर्षे बनविल्यापासून
वजन (नेट) : ५० ग्राम
किंमत व ऑफर :
किंमत रु. १८०/-
एका पॅकेटसाठी : ऑफर किंमत रु. १५०/- ( *ट्रान्सपोर्टेशन वेगळे व अधिक )
दोन पॅकेटसाठी : ऑफर किंमत रु. २५०/- ( *ट्रान्सपोर्टेशन वेगळे व अधिक )
0 टिप्पण्या